Mind4Jobs

Maha - Free Jobs Alerts

Mind4Jobs || NARI Pune Jobs 2020 ICMR-राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था, पुणे


सर्व प्रकारच्या भरती संदर्भातील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळण्यासाठी Mind4Jobs अधिकृत टेलिग्राम चॅनेल  येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल अपडेट्स मिळवा.

                                            Sakshidar.co.in || Mind4Talk || Sakshidar

NARI Pune Jobs 2020 : ICMR-राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था, पुणे येथे कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी, प्रशासकीय सहाय्यक, संशोधन सहाय्यक पदांच्या एकूण 5 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात दिनांक १९ आणि २० ऑगस्ट पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहे.

NARI Pune Jobs 2020  भरती विषयक थोडक्यात माहिती :

  • पदाचे नाव – कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी, प्रशासकीय सहाय्यक, संशोधन सहाय्यक
  • पद संख्या – एकूण 5 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. ((मूळ अधिकृत जाहिरात ग्राह्य धरावी.))
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन स्वरूपात 
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – पदाप्रमाणे १६ऑगस्ट, १९ ऑगस्ट आणि २० ऑगस्ट २०२० 
  • नोकरीचे ठिकाण – पुणे
  • अधिकृत वेबसाईट – https://www.nari-icmr.res.in/ (अर्ज करण्यापूर्वी सदरील वेब साईट तपासा व त्यानंतरच अर्ज करा.)

NARI Pune Jobs 2020 बाबत  महत्वाची सूचना :  ह्या भरतीच्या अधिक माहिती करिता तसेच शैक्षणिक पात्रता, अंतिम तारीख व इतर माहिती साठी कृपया खाली दिलेली अधिकृत जाहिरात वाचावी व ग्राह्य धरावी आणि त्यानुसारच अर्ज करावेत.(सदरील जाहिरात आमच्या अँड्रॉइड अँप मध्ये ओपन न झाल्यास आमच्या WWW.MIND4JOBS.SAKSHIDAR.CO.IN हि वेब साईट पाहावी हि नम्र विनंती.) 


Please Visit for application: –  https://www.nari-icmr.res.in/ 


सर्व प्रकारच्या भरती संदर्भातील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळण्यासाठी Mind4Jobs अधिकृत टेलिग्राम चॅनेल  येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल अपडेट्स मिळवा.

                                            Sakshidar.co.in || Mind4Talk || Sakshidar

Declaration

Recent Jobs

Updated: August 27, 2020 — 11:27 am

1 Comment

Add a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mind4Jobs © 2020 About Us | Frontier Theme